Satara, Kodoli, Crime News SAAM TV
महाराष्ट्र

Satara : दहा महिन्याच्या बाळास टाकलं विहिरीत; कुटुंबाची चाैकशी सुरु

पाेलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) शहरातील कोडोली परिसरात एका दहा महिन्याच्या बाळास विहिरीत टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बाळाच्या कुटुंबास माेठा धक्का बसला आहे. बाळाच्या काकानेच हे निंदनीय कृत्य केल्याची माहिती समाेर आली आहे. पाेलिस या घटनेची चाैकशी करीत आहेत. (Satara Breaking News)

या घटनेत शालमोल सोनवणे या बाळाचा मृत्यू झाला आहे. शालमाेल याचे काका या घटनेनंतर फरार झाले आहेत. सध्या पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Care Tips : चुकीचा फेसवॉश वापरताय! जाणून घ्या तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश योग्य

Chia Seeds Benefits: चिया सीड्सचे पाणी पिऊन कंटाळा आलाय? ट्राय करा खाण्याचे ७ चविष्ट अन् हेल्दी पर्याय

Maharashtra News Live Update: वंचितांचा आवाज म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचं कार्य केलं- देवेंद्र फडणवीस

Namo Shetkari Yojana : कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी' योजनेचा लाभ मिळणार नाही? 56 लाख शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

SCROLL FOR NEXT