सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही, म्हणत बीडमध्ये भाजपने उघडले मंदिर विनोद जिरे
महाराष्ट्र

सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही, म्हणत बीडमध्ये भाजपने उघडले मंदिर

सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही, बिअर बार हॉटेल मॉल सुरू केले. मग मंदिर बंद का ? असा सवाल करत आज बीड भारतीय जनता पार्टीच्या वतीने, मंदिर उघडण्यात यावी यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आलं.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड : सरकारचे Government निर्बंध आता पाळणार नाही, बिअर बार हॉटेल मॉल सुरू केले. मग मंदिर बंद का ? असा सवाल करत आज बीड भारतीय जनता पार्टीच्या वतीने, मंदिर उघडण्यात यावी BJP in Beed Opened Temples यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आलं.

हे देखील पहा -

यावेळी बीड Beed जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला. तसेच आज पासून सरकारचे नियम पाळणार नाही आज पासून भक्तांना दर्शनासाठी हे मंदिर खुले राहील. असा निर्णय घेण्यात आला. उघडलेले मंदिर बंद करू देणार नाही. असा पवित्रा देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आला.

राज्य सरकार इकडे बियर बार हॉटेल चालू करण्यास परवानगी देत असताना मंदिर बंद का?असा प्रश्न उपस्थित करत उद्धवा अजब तुझे सरकारच्या घोषणा देत.. मंदिराचे कुलूप उघडून दर्शनासाठी खुले करण्यात आले. सरकार चे निर्बंध आता पाळणार नाही असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के Rajendra Mhaske यांनी बोलून दाखवला. तसेच सरकार आमच्या श्रद्धेच्या आड येऊ शकत नाही. पवित्र श्रावण महिन्यात मंदिर बंद होते, आता उघडलेले मंदिर बंद करू देणार नाही. असा इशारा देखील त्यांनी दिला.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

Maharashtra News Live Update: नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली भेट

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT