Arrest, barshi, teacher, molested, girl, court Saam Tv
महाराष्ट्र

Girl Molested : चॅटींगच्या माध्यमातून शिक्षकाचा विद्यार्थिनीशी सेटींगचा प्रयत्न, पाेलिस काेठडीत रवानगी

कुटुंबियांना माहिती समजताच त्यांनी पाेलिस ठाण्यात धाव घेतली.

साम न्यूज नेटवर्क

Barshi News : चॅटींगच्या आणि फाेनवरुन संपर्क साधत एका शिक्षकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना बार्शी शहरात घडली. या प्रकरणी पाेलिसांना संबंधित शिक्षकास अटक केली. संबंधित शिक्षकाची न्यायालयाने चार दिवसांच्या पाेलिस काेठडीत रवानगी केली आहे. (Breaking Marathi News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार संबंधित शिक्षकाचे नाव राजेश पांडेय ( रा . सिद्धेश्वरनगर, कासारवाडी रोड, बार्शी) असे आहे. आठवीत शिकणारी मुलगी अभ्यासामधील अडी अडचणी सोडवण्यासाठी शिक्षकाशी स्नॅप चॅटच्या माध्यमातून चॅटींग करीत असे. त्यानंतर शिक्षकाने दोन दिवस आठ ते दहा वेळा मुलीला फोन करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला (School Girl Molested By Teacher). तिला मानसिक त्रास दिला. (Maharashtra News)

संबंधित मुलीने (girl) शिक्षकास पाॅझिटीव्ह रिप्लाय दिला नाही. त्यामुळे शिक्षक नाराज झाला. त्याने मुली जिवे टाकण्याची धमकी दिली असे तिच्या पालकांनी फिर्यादीत नमूद केले आहे. ही घटना २० डिसेंबर २०२२ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत घडली आहे असेही पाेलिसांनी सांगितले.

पाेलिसांनी शिक्षकास अटक (arrest) केली. त्याच्यावर पाेक्साेचा गुन्हा दाखल केला. त्यास न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकूळ अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Recipe : वाटीभर खोबऱ्यापासून बनवा 'हा' गोड पदार्थ, गावाकडे आहे खूपच प्रसिद्ध

Maharashtra Live News Update: बौद्धगया मुक्तीसाठी शिर्डीत आक्रोश आंदोलन

Mumbai Crime : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई; लोढा डेव्हलपर्सच्या माजी संचालकाला अटक

Post Office Schemes : बचत छोटी नफा मोठा ! महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या खास 4 योजना

India Semiconductor Mission : बेंगळुरूमध्ये डिझाइन होणार जगातील सर्वात प्रगत 2nm चिप्स; एआरएमच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT