Crime News, Pandharpur Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Crime News : लैंगिक अत्याचार प्रकरण; युवकाची तुरुंगात आत्महत्या

दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याने सब जेलमध्ये आत्महत्या केली आहे.

भारत नागणे

पंढरपूर : लैंगिक अत्याचार प्रकरणी मंगळवेढा (mangalvedha) येथील कारागृहात असलेल्या एका संशयित आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास मंगळवेढा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या सब जेलमध्ये घडली. (Pandharpur Crime News)

तानाजी शंकर ढिसवे (वय 21 रा. शिरनांदगी ता. मंगळवेढा) असं आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संशयित आरोपी तानाजी याच्यावर लैंगिक अत्याचारासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी संशयितास मंगळवेढा न्यायालयाने जामीन नाकारला. सध्या त्याला येथील सब जेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याने सब जेलमध्ये आत्महत्या केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT