जवानाचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय; मेहुण्याच्या मित्राची केली हत्या Saam Tv
महाराष्ट्र

जवानाचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय; मेहुण्याच्या मित्राची केली हत्या !

गोऴ्या झाडल्यानंतर आरोपी झाला पसार...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील SRPF जवानाने बायकोच्या चारित्र्याच्या संशयावरून त्याच्याच मेहुण्याच्या मित्राची चक्क गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बार्शी तालुक्यातील भातंबरे या ठिकाणी हा प्रकार घडला असून गुरुबा महात्मे असे आरोपीचे नाव आहे तर हत्या झालेल्या व्यक्तीचे नितीन भोसकर असं नावं आहे. (Suspicion on wife's character, Husband kills young man)

हे देखील पहा -

गुरुबा महात्मे याने पत्नीच्या चारित्र्यावरती शंका घेऊन तिच्या भावाचा मित्र असणाऱ्या नितीन भोसकर हा घरामध्ये वाद मिटवायला आला असता त्याच्यावरती गोळ्या झाडल्या या हल्यात नितीनचा मृत्यू झाला शिवाय या प्रकारामध्ये आरोपीचा मेहुणा बालाजी हा देखील गंत्रीर जखमी झाला असून त्यांच्यावरती खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेऊन तिच्या भावाच्या मित्राला घरामध्ये वाद मिटवायला आला असताना संतप्त झालेले एस आर पी एफ जवानांने त्याच्यावरती फायर केली. गोऴ्या झाडल्यानंतर आरोपी Accused पसार झाला होता मात्र त्याला शोधण्यात पोलिसांना Police यश आलं आहे. तो शेतातून पळून जात असताना वैराग पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून आरोपीकडून त्याच्याकडून एक पिस्तुल आणि काही काडतुसे ही जप्त करण्यात आली आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : सर्व सरकारी बँका शनिवारी राहणार बंद; काय आहे व्हायरल सत्य? जाणून घ्या

Maharashtra Dry Day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! किती वाजेपर्यंत दुकाने बंद राहणार? वाचा

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील दीड लाख राजपत्रित अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन

Leftover Chapati Storage Tips: रात्री उरलेल्या चपात्या फ्रिजमध्ये ठेवाव्या की नाही? शिळ्या होऊ नये म्हणून 5 सोप्या टिप्स वापरा

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

SCROLL FOR NEXT