shambhuraj desai, sushma andhare saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शंभूराज देसाई वेळ तारीख सांगा : सुषमा अंधारेंचे प्रतिआव्हान (पाहा व्हिडिओ)

shambhuraj desai vs sushma andhare : दरम्यान ललित पाटील प्रकरणातील ससूनच्या डीननं सर्व आरोप आज फेटाळले.

Siddharth Latkar

- सचिन जाधव / ओंकार कदम

Sushma Andhare News : शंभूराज देसाई (shambhuraj desai) तक्रार करत असतील तर मी त्याचं स्वागत करते. चांगली गोष्ट आहे. असं दबावतंत्र वापरून घाबरू शकत असतील तर मी सामना करायला तयार आहे अशी प्रतिक्रिया आज (शनिवार) शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी देसाईंच्या न्यायालयीन प्रक्रियेच्या भूमिकेवर दिली. त्या पुण्यात माध्यमांशी बाेलत हाेत्या. (Maharashtra News)

ललित पाटील प्रकरणात मंत्री शंभूराज देसाई यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. दरम्यान मंत्री देसाईंनी त्यांची बदनामी करणारे वक्तव्य अंधारेंनी केल्याचा दावा करीत मंत्री शंभूराज देसाई यांनी अंधारे यांच्या विरोधात पाटण न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आहे. आम्ही मोठ्या ताकदीने अंधारेंच्या विराेधात न्यायालयात बाजू मांडू अशी प्रतिक्रिया देसाई यांनी आज साता-यात दिली.

त्यावर अंधारेंनी ललित पाटील प्रकरणी ससून डीनची नार्को टेस्ट करा सगळं पुढे येईल. लाखोंचे ड्रग्ज विक्री होते, मग कायदा सुव्यवस्था आहे का? याबाबत गृहमंत्र्यांना मी प्रश्न विचारत आहे. शंभूराजे वेळ, तारीख सांगा मी लढायला तयार आहे असं आव्हानच सुषमा अंधारे यांनी देसाईंना दिलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने खेचलं कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक न्यायालयात सुनावणी

Maharashtra Politics: २५-३० आमदारांसह राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार; राऊतांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे १५,३०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT