SSC Exam To Conduct offline mode. Saam Tv
महाराष्ट्र

Breaking News: १० वी, १२ वी परीक्षा ऑफलाइनच; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

आज हाेती सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : देशभरातील इयत्ता दहावी (ssc exam) आणि बारावीच्या (hsc exam) परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच हाेणार हे आज (बुधवार) स्पष्ट झाले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने (supreme court) ऑफलाईन परीक्षा (offline exam) नकाे या संदर्भातली याचिका फेटाळली आहे. (ssc cbsc icse board exam supreme court latest news)

त्यामुळे ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा हाेणार हे स्पष्ट झालेले आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा नकाे याबाबत सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली हाेती. परंतु ती फेटाळण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT