Kolhapur Sugarcane Agitation रणजीत माजगावकर
महाराष्ट्र

Kolhapur News: ऊस दर आंदोलनाला कोल्हापुरात हिंसक वळण; अज्ञातांनी ऊस वाहतूकीचा ट्रॅक्टर पेटवला

Kolhapur Sugarcane Agitation News: पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया कारखान्याची ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञातांनी पेटवला आहे.

वृत्तसंस्था

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Sugarcane Agitation News: कोल्हापुरात ऊस आंदोलनाचा भडका उडाला आहे. ऊस दर आंदोलनाला कोल्हापूरात हिंसक वळण लागलं आहे. पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया कारखान्याची ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञातांनी पेटवून दिल्याने खळबळ माजली आहे. ऊसाने भरलेला हा ट्रॅक्टर दालमिया साखर कारखान्याकडे जात होता. यावेळी शिये भुये मार्गावर मध्यरात्री हा ट्रॅक्टर अज्ञातांकडून पेटवण्यात आला. (Kolhapur Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट पालक पनीर पराठा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT