sugarcane grovers andolan against raju shetti in shirol kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News: स्वाभिमानीच्या बालेकिल्ल्यात राजू शेट्टींच्या विरोधात शेतकरी एकवटले, नेमकं काय घडतयं काेल्हापुरात

आंदाेलनानंतरही अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकरी नाराज झालेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) बालेकिल्ल्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांच्या धोरणांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. याच धर्तीवर आजपासून शिरोळ तहसील कार्यालयावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला आहे. (Maharashtra News)

कोल्हापूर जिल्ह्यात गेली वीस दिवस वेगवेगळी ऊस आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक, वाहनधारक, ऊस तोडणी कामगार, शेतमजूर या लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात उत्पादक कृती समितीच्या वतीने आजपासून शिरोळ तहसील कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात झाली आहे. या आंदाेलनात हजाराे शेतकरी सहभागी झाल्याची माहिती रामचंद्र डांगे (कृती समिती अध्यक्ष) यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT