Sufiyan Shaikh, malvan saam tv
महाराष्ट्र

Tarkarli Beach : तारकर्ली समुद्रात कणकवलीचा युवक बुडाला, अन्य रुग्णालयात दाखल

या घटनेची माहिती पाेलिसांनी युवकाच्या नातेवाईकांना कळवली आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Malvan News : मालवण तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेला युवक समुद्रात बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. सुफयान दिलदार शेख (वय 23) असे युवकाचे नाव असल्याची माहिती पाेलीसांकडून प्राप्त झाली. (Maharashtra News)

सुफयान दिलदार शेख हा मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेनंतर त्याच्या समवेत असलेल्या मित्राला मालवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

सुफयान हा कणकवली (kokan) तालुक्यातील साकेडी मुस्लिमवाडी येथील रहिवासी आहे. ताे समुद्रात बुडाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिल्याचे पाेलीसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

SCROLL FOR NEXT