बीडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 52 जणांना बाहेर काढण्यात यश विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 52 जणांना बाहेर काढण्यात यश

पाण्यात अडकल्यालेल्या 52 जणांना रेस्क्यू करण्यात बचाव पथकाच्या टीमला यश आले आहे.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार Heavy Rain कायम असून पावसामुळे बीडकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत असल्यामुळे, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यातच मांजरा धरणाचे Manjara Dam 18 दरवाजे उघडल्यामुळे मांजरा नदी काठाला महापुराचे स्वरूप आले आहे. (Successful evacuation of 52 people trapped in flood waters in Beed)

अंबाजोगाई तालुक्यातील देवळा, आपेगावामध्ये महापूराचे पाणी शिरले आहे. तसेच शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची जनावरे वाहून गेली असून शेतामध्ये पाण्यात अडकल्यालेल्या 52 जणांना रेस्क्यू करण्यात बचाव पथकाच्या टीमला यश आले आहे. मात्र देवळा गावांमध्ये अद्याप देखील मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

दरम्यान मांजरा नदीकाठच्या इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासन अलर्ट आहे. देवळा गावातील मंदिर पाण्यात गेले असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT