दहिवडी कॉलेज मध्ये परीक्षा फी व फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड  ओंकार कदम
महाराष्ट्र

दहिवडी कॉलेज मध्ये परीक्षा फी व फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

या संपूर्ण प्रकारानंतर कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्हा सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने हैराण झाला आहे. दिवसेंदिवस इथे कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. Students crowded in Dahiwadi College to fill up examination fees and forms

हे देखील पहा -

मात्र असे असताना दहिवडी कॉलेज मध्ये कॉलेज प्रशासनाकडून कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत शेकडो विद्यार्थ्यांना कॉलेज मध्ये फी भरण्यासाठी व प्रथम ,द्वितीय आणि तृतीय वर्षाचे अर्ज भरण्यासाठी बोलवण्यात आल्याने सोशल डीस्टसिंग चा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

या संपूर्ण प्रकारानंतर कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या दहिवडी कॉलेज वर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारताचा पाकिस्तानला तब्बल 1,000,000,000 रुपयांचा झटका; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Palak Tiwari: पलक तिवारीची दिवाळी स्पेशल खास एथनिक लूक; तुम्हीही करु शकता रिक्रिएट

Diwali Offer 2025: वाह! फोन, टीव्ही आणि घरगुती उपकरणे आता स्वस्त दरात, ग्राहकांना मिळणार विशेष सवलत

Maharashtra Live News Update: शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि पोलिसांमध्ये झटापट

Sugar Free Rasmalai: यंदा दिवाळीला बनवा शुगर फ्री रसमलाई; पौष्टिक अन् टेस्टी रेसिपी करा ट्राय

SCROLL FOR NEXT