Nashik Breaking News SAAM TV
महाराष्ट्र

हाॅस्टेलमध्ये माधूरीने गळफास घेऊन केली आत्महत्या; टोपले कुटुंबिय शाेकसागरात

आज सकाळच्या सुमारास घडली घटना.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : नाशिक (nashik) परिचारिका महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी परिचारिकेने (nurse) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळच्या सुमारास घडली आहे. माधुरी टोपले (madhuri tople) असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थीचे नाव आहे. (nashik latest marathi news)

ही घटना सिव्हिल हॉस्पिटलच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये घडली. आज सकाळी सात ते साडे सात वाजण्याच्या सुमारास माधूरी टाेपले हिने होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

माधूरी टाेपले हिने आत्महत्या का केली याचा अद्याप उलगडा झालेला नाही. दरम्यान तिच्या नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले आहे अशी माहिती हाॅस्टेलमधून मिळाली. या घटनेचा तपास पाेलीस (police) करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

Madhuri Dixit Birthday: माधुरीला अभिनय नाही 'या' क्षेत्रात करिअर करायचं होतं; अशी बनली बॉलिवूडची 'धक-धक गर्ल'

SCROLL FOR NEXT