solapur saam tv
महाराष्ट्र

आता ढाब्यांवर दारु पिऊन देणे आणि पिणे पडणार महागात; ढाबा चालकासह सात अटकेत, हजाराेंचा दंड वसूल

या कारवाईमुळे ढाबे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

विश्वभूषण लिमये

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात ढाब्यांवर सर्रास नागरिक दारु पितात. ढाबा चालक देखील जादा पैसे मिळावेत यासाठी ढाब्यांवर दारु पिण्यास नागरिकांना मनाई करीत नाहीत. दरम्यान अशा ढाब्यावर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे ढाबा चालकांनी आणि ढाब्यांवर दारु पिण्या-यांचे धाबे दणाणले आहेत. (solapur latest marathi news)

साेलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (state excise department) माेठी कारवाई केली आहे. यामध्ये विजापूर रोड वरील जलसा ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. यामध्ये ढाबा (हाॅटेल) चालकासह दारू पिणाऱ्या सात मद्यपींना अटक करण्यात आली. (Maharashtra News)

या सर्वांना न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने (court) ढाबा चालकास पंचवीस हजार रुपये तर प्रत्येक मद्यपीला दाेन हजार रुपये दंड ठाेठावला. त्यानूसार न्यायालयाने एकूण 39 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Side Effects : रोज पोहे खाताय? मग सावधान! ब्लड शुगरसह 'या' ३ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Maharashtra News Live Update: ST महामंडळाच्या ऑडिटवरून भाजप शिंदेसेना संघर्ष पेटणार

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात या महिन्यात किती पैसे येणार? पाहा अपडेट

Rava Khobryache Modak Recipe : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Vidyanand Bapat: श्रद्धेचा अवमान नको! विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफीची मागणी

SCROLL FOR NEXT