Nagpur : आजपासून शाळा सुरु; शाळांसाठी प्रशासनाचा हिरवा कंदील
Nagpur : आजपासून शाळा सुरु; शाळांसाठी प्रशासनाचा हिरवा कंदील Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : आजपासून शाळा सुरु; शाळांसाठी प्रशासनाचा हिरवा कंदील

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : आजपासून नागपूर शहर आणि ग्रामीण मधील शाळा (School) सुरू करण्याच्या निर्णयाला प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामध्ये 1 ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची प्रशासनाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिक्षकांच्या 48 तासातला कोविड चाचणी अहवाल (Covid Test Report) सक्तीचा असल्यानं शाळा सुरू व्हायला एक दिवस विलंब होणार आहे.

काल सायंकाळी उशीरा शाळा सुरू करण्याचे आदेश आल्यानं पालकांचे संमतीपत्र आणि शिक्षकांच्या कोविड चाचण्या करता आल्या नाहीत, तसंच पालकांना कळवीनं शक्य झालं नाही. त्यामुळं आज शिक्षकांच्या कोविड चाचण्या आणि पालकांचे संमती पत्र घेणार आणि उद्यापासून शाळा सुरळीत सुरू करण्यात येणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Lok Sabha: मतदानासाठी घरातून निघाला, रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडला; महाडमध्ये मतदाराचा मृत्यू

Live Breaking News : रत्नागिरी-सिंधुदुर्गात सकाळी ९ वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान

Ambajogai Crime : ४८ लाख रुपयांची घरफोडी आली उघडकीस; तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात

Palghar Politics: पालघरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का; खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये प्रवेश करणार

Yamini Jadhav Meet Raj Thackeray | महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

SCROLL FOR NEXT