जिल्ह्यात उपोषणाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी केली बस बंदची हाक...  विनोद जिरे
महाराष्ट्र

जिल्ह्यात उपोषणाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी केली बस बंदची हाक...

100% कर्मचाऱ्यांचा उपोषणाला पाठिंबा तर प्रवाशांचे बेहाल..

विनोद जिरे

बीड : 28 टक्के महागाई भत्ता आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलनिकरण करण्यात यावे. यासाठी बीडमध्ये कालपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला आता वेगळेच वळण लागले आहे. आज सकाळपासूनच शंभर टक्के कर्मचाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा देत एकप्रकारे बस बंदची हाक देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच आगारातून बस बंदची हाक दिल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ज्या गाड्या परजिल्ह्यातून आलेल्या आहेत. त्याचे गाड्या या ठिकाणाहून रवाना होताना पाहायला मिळत आहेत. मात्र, स्थानिक आगारातील एकाही बसची फेरी अद्याप झालेली नाही.

दरम्यान जोपर्यंत कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता मिळत नाही. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत उपोषण आणि आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT