अमर तुकाराम माळी विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

धक्कादायक! आर्थिक विवंचनेतून सोलापुरात ST कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या!

जिल्ह्यात एस. टी. कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

विश्वभुषण लिमये

विश्वभुषण लिमये

सोलापूर: जिल्ह्यात एस. टी. कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलापूर (Solapur) आगारातील एस. टी. कर्मचारी तुकाराम माळी यांच्या मुलाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे. (ST Empoyee Son Suicide in Kondi, Solapur )

दरम्यान, अमर तुकाराम माळी असे मृत मुलाचे नाव आहे. राहत्या घरीच आईच्या साडीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना काल दुपारी घडली आहे. मूळ गाव कोंडी येथे शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले आहेत. या घटनेमुळे एस टी कर्मचाऱ्यांमधून (ST Employee) संतापाची भावना येत आहे.

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT