Akola: धावत्या कार समोर उडी घेऊन एसटी चालकाची आत्महत्या अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

Akola: धावत्या कार समोर उडी घेऊन एसटी चालकाची आत्महत्या

जिल्ह्यातल्या देवरी फाट्यावर एका एसटी चालकाने धावत्या कार समोर येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली

अॅड. जयेश गावंडे

अकोला: जिल्ह्यातल्या देवरी (Deori) फाट्यावर एका एसटी चालकाने धावत्या कार समोर येऊन आत्महत्या (self-slaughter) केल्याची घटना घडली आहे. अरविंद अनंत चव्हाण (वय- ४०) रा.देवरी असे मृतकाचे नाव असून ते शहादा डेपो (Shahada Depot) (जिल्हा नंदुरबार Nandurbar) येथे एसटी चालक म्हणून नोकरीला होते.

हे देखील पहा-

सदर कर्मचारी हा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मानसिक आजाराखाली असल्याचे समजत आहे. या कर्मचाऱ्याला (employee) एसटी खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. मृतक अरविंद चव्हाण यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने तो दररोज इतरत्र फिरत असायचा. त्याने देवरी फाट्या समोरील (वेताळ बाबा मंदिर) येथे एका धावत्या वाहना समोर उडी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

यामध्ये अरविंद चव्हाण गंभीर जखमी झाला आहे. ज्या वाहनसमोर अरविंद चव्हाण यांनी उडी घेतली त्याच वाहनातून त्यांना पुढील उपचारासाठी अकोट (Akot) येथे दाखल करण्यात आले आहे. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दहीहंडा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT