थांबलेल्या कंटेनरला एसटी बसची धडक;15 प्रवासी गंभीर जखमी.. विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

थांबलेल्या कंटेनरला एसटी बसची धडक;15 प्रवासी गंभीर जखमी..

भरधाव वेगात निघालेल्या पुणे- उमरगा राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस आणि कंटेनरचा चिखलीजवळ हा अपघात झाला

विश्वभुषण लिमये

सोलापूर : भरधाव वेगात निघालेल्या पुणे- उमरगा राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस आणि कंटेनरचा चिखलीजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात मिळालेल्या माहितीनुसार १० ते १५ प्रवासी जखमी झाले असून वाहक कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. राज्य परिवहन महामंडळाची एस- टी बस रात्री पुण्याहून उमरगाकडे जात होती.

हे देखील पहा-

दरम्यान पहाटे ३ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला भरधाव वेगात निघालेल्या बसने धडक दिली आहे. या धडकेत एसटी बस चक्काचूर झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT