ST Bus Strike Google
महाराष्ट्र

ST Bus Strike: लालपरी पुन्हा सुस्साट! एसटी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य;वाचा सविस्तर

ST Bus Employee These Demands Accepted By Government: एसटी कर्मचाऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

Siddhi Hande
ST Bus Employee deamads

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांपासून संप सुरु होता. मात्र, आता हा संप मागे घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या ते पाहूया.

ST Bus Employee deamads

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दि.1 एप्रिल, 2020 पासून सरसकट मुळ वेतनात 6500 रुपये वाढ करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे.

ST Bus Employee deamads

जुलै २०१6ते जानेवारी २०२0 या काळातील प्रलंबित महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

ST Bus Employee deamads

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करणार आहे.

ST Bus Employee deamads

वेतनवाढीच्या 2100 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम कामगारांना लवकरच मिळणार.

ST Bus Employee deamads

वैद्यकीय सेवेतील कॅशलेस योजना कामगारांना लागू होणार होणार आहे.

ST Bus Employee deamads

कर्मचारी आणि कुटुंबीयांना एसटीत फरक न करता 1 वर्षाची मोफत पास सवलत मिळणार आणि आंदोलनातील कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई होणार नाही, या मागण्या मान्य मान्य करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT