Engineering students protest inside SPPU campus demanding clarity on grace marks and exam pattern; chaos erupts at the main gate.  Saam Tv
महाराष्ट्र

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Chaos at Pune University: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन छेडलंय.. मात्र त्याचं कारण काय? विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? आणि प्रशासनाकडून नेमकं काय उत्तर देण्यात आलंय? पाहूयात.....

Omkar Sonawane

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलंय....हे विद्यार्थी गेट तोडून विद्यापीठात घुसले आणि तातडीने पुन्हा परीक्षा घेऊन कॅरी ऑन करण्याची मागणी करत विद्यापीठाच्या कारभाराविरोधात ठिय्या मांडला.....

पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यात 15 ते 20 हजार इंजिनिअरिंगचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत..मात्र विद्यापीठाने अतिरिक्त गुणासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाची लाट उसळली आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं अस्त्रं उगारलंय..

खरंतर इंजिनिअरिंगचा अभ्यास दर 5 वर्षांनी बदलतो....त्यामुळे 2019 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 2024 च्या पॅटर्ननुसार घेणार का? याबाबत संभ्रम निर्माण झालाय.. तर पुणे विद्यापीठामार्फत 7 ग्रेस मार्क तर एनएसएससह 15 मार्क मिळतात... मात्र काही विद्यार्थ्यांना 18 किंवा 25 पेक्षा जास्त मार्क कसे मिळाले? असा सवाल विद्यार्थ्यांनी केलाय... या आंदोलनानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यापीठ प्रतिनिधींनी कायदेशीर बाबींवर बोट ठेवलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

Mohammed Siraj : चेंडू बॅटला लागून स्टंपवर आदळला, इंग्लंडला शेवटची विकेट मिळाली अन् सिराजला मैदानावरच रडूच कोसळलं

SCROLL FOR NEXT