Solapur Factory Saam TV
महाराष्ट्र

Solapur Factory News: मोठी दुर्घटना! टेक्सटाईलच्या कारखाण्याला भीषण आग; ३ कामगारांचा मृत्यू

अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात टेक्सटाईलच्या कारखान्यात अज्ञात कारणावरून गॅस स्फोट झाल्याची माहिती मिळालीये.

विश्वभुषण लिमये

Solapur News: सोलापूरमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. सोलापुरातील एमआयडीसी परिसरात कारखान्यात स्फोट झालाय. या स्फोटामध्ये तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात टेक्सटाईलच्या कारखान्यात ही घटना घडली आहे. स्फोट नेमका कसा झाला याचं कारण अद्याप समजलेलं नाही. (Latest Terrible Explosion News)

अधिक माहिती अशी की, एमआयडीसी सीता रुपम कारखान्यात स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. कंपनीतील कामगार बिहार येथील आहेत. अक्कलकोट रोड एमआयडीसी कारखान्यातील आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार जयंत पाटलांना धक्का; ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द

Thane DCC Bank Election: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कथोरे गटाचं वर्चस्व; रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा करिष्मा

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट रस मलाई; वाचा रेसिपी

जेवण उशिरा दिल्याच्या रागातून रक्तरंजित थरार! भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT