Solapur Psychopath Girl Video विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

Solapur Video News: मनोरुग्ण तरुणीचा सोलापूर रेल्वे स्टेशनवर हैदोस; फर्स्ट क्लास वेटींग रुमच्या काचा फोडल्या, प्रवाशांना नाहक त्रास

Solapur Psychopath Girl Video: तरुणीने वेटींग रुमला असलेल्या खिडक्यांच्या काचा फोडल्याने स्टेशनवर काचांचा (Glass) खच पडला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Girl Video: सोलापूर रेल्वे स्थानकावर एका तरुणीनं गोंधळ घातला आहे. या तरुणींन सोलापूर रेल्वे स्टेशनवर तोडफोड केली आहे. सोलापूरच्या (Solapur) फर्स्ट क्लास वेटींग रुमच्या काचा या तरुणीनं फोडल्या आहेत. तोडफोड करणारी ही तरुणी मनोरुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. तरुणीने वेटींग रुमला असलेल्या खिडक्यांच्या काचा फोडल्याने स्टेशनवर काचांचा (Glass) खच पडला आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. याप्रकरणी सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतलं आहे. (Solapur Latest News)

पाहा व्हिडिओ-

या तरुणीनी तोडफोड केल्याने स्टेशन परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यातील काहींनी ही घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केली. या तरुणीबाबत आणखी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, तरुणीच्या कृत्यामुळे फर्स्ट क्लास वेटींग रुमच्या खिडक्यांचं नुकसान झालं. यानंतर जमलेल्या बघ्यांच्या गर्दीलाही पांघवण्यात आलं. यामुळे स्टेशनवर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Edited By - Akshay Baisane.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

SCROLL FOR NEXT