new born baby, solapur crime news Saam TV
महाराष्ट्र

Solapur Crime News : 18 दिवसाच्या बाळाला 3 लाखांना विकले, दहा जणांवर गुन्हा दाखल

बाळ दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया न करता हा प्रकार घडल्याने गुन्हा नाेंदविला गेला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : अठरा दिवसाच्या नवजात बाळाला (new born baby) तीन लाख रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (solapur) उघडकीस आली आहे. या घटनेचा तपास सदरबाजार पाेलीस (sadarbazar police solapur) कसून करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आई-वडिलांनी त्यांच्या बाळाला तीन लाखांमध्ये विकल्याचे तपासात उघड झाले आहे. एका मध्यस्थी महिलेने यासाठी ८० हजार घेतले आहेत. या प्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन न्याय कायद्याअंतर्गत सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळ दत्तक देत असल्याचा बाँड केला परंतु त्यावर बाळ कोणाला देणार याचा उल्लेख केला गेलेला नाही असेही पाेलिसांनी नमूद केले. -

या घटनेचा उलट तपास करताना पाेलीसांना आईनेच बाळ संशयित आरोपीला तीन लाखांत विकल्याचे निष्पन्न झाले. बाळ दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया न करता हा प्रकार घडल्याने गुन्हा नाेंदविला गेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT