माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ता सोलापूरमध्ये सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल दिले गेले - Vishwabhushan Limaye
महाराष्ट्र

Sushilkumar Shinde Birthday - सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींना मोफत 501 रुपयांच पेट्रोल..

विश्वभूषण लिमये

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री Home Minister सुशीलकुमार शिंदे Sushil Kumar Shinde यांचा वाढदिवस Birthday सोलापुरात भन्नाट पद्धतीने साजरा केला जात आहे. दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत असल्याने आज सोलापुरातील Solapur 'कारगीर' पेट्रोल पंपावर 501 रुपयांचं पेट्रोल मोफत मिळणार आहे. Sushil Kumar Shinde Birthday Celebration

हा लाभ फक्त ज्यांचं नाव 'सुशील' किंवा 'सुशीलकुमार' आहे अशा व्यक्तींनाच मिळणार आहे. पेट्रोल भरायला येत असताना ग्राहकाने 'आधार कार्ड' सोबत बाळगणे आवश्यक आहे. आज सकाळी 09 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपक्रम सुरु असणार आहे.

पेट्रोल भरायला येणाऱ्या प्रत्येकाचा यावेळी फेटा बांधून सन्मान ही करण्यात येत आहे.त्यामुळे आज पहाटेपासूनच कारगिर पेट्रोल पंपावर नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळालं.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT