Blast In Firecracker Factory Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News: सोलापूरमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; 40 हून अधिक कर्मचारी अडकल्याची माहिती

नाशिकमध्ये जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीची बातमी ताजी असतानाच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोलापूरमधील भीषण स्फोटाने खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

Solapur News: देशभरात नववर्षाचे जल्लोशात स्वागत सुरू आहे. असतानाच सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीची बातमी ताजी असतानाच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोलापूरमधील भीषण स्फोटाने खळबळ उडाली आहे. (Solapur)

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीनजीक ही फटाक्याची फॅक्टरी आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाच हा भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट झाला त्यावेळी फॅक्टरीमध्ये चाळीसहून अधिक कर्मचारी काम करत असल्याचेही सांगितले जात आहे. त्याचबरोबर या स्फोटात एक मृत्यू तर सहा ते पाच जण जखमी झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या स्फोटाची माहिती मिळताच प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून लोकांना वाचवण्यासाठीही मदतकार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

'पाणी द्या, अन्यथा...'; डोंबिवलीकरांचा पाणीटंचाईवरून संताप, महिलांचा पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा

Maharashtra News Live Update: पुणे-नाशिक रेल्वे मार्ग बदलल्याप्रकरणी आढळराव पाटलांचा खासदार कोल्हेंवर हल्लाबोल

High blood pressure: सकाळी तुमच्या या ३ सवयींमुळे वाढतोय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल

Times Square Firing: भर दिवसा गोळीबाराचा थरार; मोठ्या आवाजाने रस्त्यावर नागरिकांची धावाधाव, अमेरिका हादरली

SCROLL FOR NEXT