Pandharpur News, NCP, Akluj, Solapur NCP Deputy President saam tv
महाराष्ट्र

NCP Deputy President Booked For Molesting Women : विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षावर गुन्हा दाखल

घरमालकाला शिवीगाळ का करत आहात असे विचारले हाेते महिलेने.

भारत नागणे

Pandharpur News : भाड्याच्या घरात राहत असलेल्या महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.‌ या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्षावर (solapur ncp deputy president booked for molesting women) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर अकलूज पोलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अकलूज जवळच्या यशवंत नगर परिसरात एक महिला भाड्याच्या घरात राहाते. 24 मार्चला संशयित आराेपी व इतर अनोळखी लोक घरमालकाला शिवीगाळ करत होते.

या दरम्यान पिडीत महिलेने शिवीगाळ का करत आहात असे संबंधितांना विचारले असता संशयित आरोपींनी पिडीतेला शिवीगाळ केली. तिचा विनयभंग केला. त्याबाबतची तक्रार तिने पाेलिस ठाण्याच येऊन नाेंदवली. याप्रकरणी अंबादाससह उपस्थित असलेल्या काही लाेकांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT