Ranjitsinh Disale  SaamTvNews
महाराष्ट्र

Breaking : ग्लोबल टिचर डिसले गुरुजी जिल्हा परिषद समोर नमले!

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

विश्वभूषण लिमये

सोलापूर : ग्लोबल टिचर डिसले गुरुजींनी जिल्हा परिषद सोलापूर समोर घेतली माघार

- डिसले गुरुजींनी मानसिक त्रास, रजेला जाणूनबुजून विलिंब केला जातोय, पैशांची मागणी केली जातीय म्हणून केले होते शिक्षण विभागावर आरोप

- सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबत खुलासा करण्याची डिसले गुरुजींना दिली होती नोटीस

- मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात डिसले गुरुजींनी अनावधानाने प्रसारमाध्यमासमोर विधान केली असल्याची दिली कबुली

- सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

- यापुढे माध्यमासमोर न जाण्याची दिली हमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडमध्ये गाण्याच्या तालावर आमदार सुरेश धस यांचा भन्नाट वर्कआउट

Pitrupaksh 2026 : पितृ पक्ष शुभ की अशुभ?शास्त्र काय सांगतं?

Ramesh Mhatre Case : शिंदेसेनेच्या नेत्याला सर्वोच्च न्यायालयाचा जोरदार धक्का, डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक होणार?

LPG Connection : गॅस कनेक्शनबाबत मोठा बदल! आधार व्हेरिफिकेशन नाही केलं तर LPG लाभार्थी कमी होणार?

Walking Benefits After Lunch And Dinner: जेवणानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT