Covid 19 
महाराष्ट्र

साेलापूरकरांना दिलासा; काेराेना बाधितांचा मृत्यूदर खालवला

विश्वभूषण लिमये

साेलापूर : साेलापूरात काेराेनाचा coronavirus प्रादुर्भाव कमी हाेऊ लागला आहे. यामुळे येथील नागरिकांना थाेड्या फार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात साेलापूर शहरात एकाही काेराेना बाधिताचा मृत्यू झालेला नाही. साेलापूर जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीचा दर 2.65 टक्के तर मृत्यूदर 1.15 टक्क्यावर आला आहे. याबराेबरच कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.9 टक्के इतके झाले आहे. (solapur-coronavirus-update-no-death-of-covid19-patient)

सोलापुरात एक ते सहा जुलै या कालावधीत कोरोनाने एकाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान महापालिका आरोग्य विभागाने 1 हजार 537 चाचण्यांचे अहवाल जाहीर केले. यामध्ये फक्त 19 जण पाॅझिटिव्ह आले आहेत.

शहरातील काेराेना रुग्णांची संख्या 28 हजार 633 तर मृतांची संख्या 1 हजार 408 झाली आहे. याबराेबरच 27 हजार 139 कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या साेलापूरात फक्त 86 रुग्ण असल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT