Chhatrapati Shivaji Maharaj, solapur bandh saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj : आमचं ठरलं ! शिवरायांच्या सन्मानार्थ शुक्रवारी दुपारपर्यंत शहर ठेवायचे बंद

आजच्या बैठकीत सर्वांच्या संमतीने घेण्यात आला.

विश्वभूषण लिमये

Chhatrapati Shivaji Maharaj : महापुरुषांबद्दल विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत नेत्यांकडून हाेत असलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी श्री मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्यावतीने सोलापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी (ता.16) असणारा सोलापूर बंद हा दुपारी दाेन पर्यंतच पाळण्यात येणार असल्याची माहिती समितीच्यावतीने देण्यात आली.(Maharashtra News)

पुण्यातील एकंदरीत बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूरात देखील दुपारी 2 वाजेपर्यंतच आम्ही बंद पाळणार आहोत असे समितीच्यावतीने सांगण्यात आले. काही पक्षांनी सोलापूर बंदला (solapur bandh) विरोध केला आहे मात्र सोलापूर बंद यशस्वी होणारच असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

सोलापूर बंदला विरोध करणाऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांवर प्रेम नसावे त्यामुळे त्यांनी सोलापूर बंदला विरोध केला आहे असेही समितीच्या सदस्यांनी मत व्यक्त केले. या बंदमध्ये ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी (ncp) तसेच विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे अशी माहिती देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ

Fansache Cutlet Recipe : घरी 'असे' बनवा १० मिनिटांत फणसाचे कटलेट्स, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

Bhajyanchi Amti Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत भज्यांची आमटी कशी बनवायची? पाहा ही सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळली

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत फूट? वाद मिटविण्यासाठी दिग्गज नेत्यांच्या बैठका, VIDEO

SCROLL FOR NEXT