Accident news 
महाराष्ट्र

ट्रॅक्टर- बसचा भीषण अपघात; २ ठार, १० जखमी

पुढील तपास बार्शी पाेलिस करीत आहेत.

विश्वभूषण लिमये

साेलापूर (Accident news) : सोलापूर (solapur) जिल्ह्यातील बार्शी - कुर्डुवाडी रस्त्यावर तिरकस पुलाजवल ट्रॅक्टर आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात (accident) दोन जण जागीच ठार झाले आहेत. तसेच १० जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

हा अपघात साधारणतः पहाटे चार वाजता झाला आहे. या अपघातामधील जखमींना तातडीने बार्शीतील एका रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली.

या अपघाताची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पाेहचले. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याने घटनास्थळावरुन जितकी माहिती घेता येईल तितकी पाेलिस घेत आहेत. पुढील तपास बार्शी (barshi) पाेलिस करीत आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

SCROLL FOR NEXT