बीड : एक-दोन नव्हे, चक्क सहा जणांचा एकाचं मोटारसायकलवरून प्रवास ! विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड : एक-दोन नव्हे, चक्क सहा जणांचा एकाचं मोटारसायकलवरून प्रवास !

एसटीच्या संपाचा असाही फटका अन चिमुकल्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास...

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड : एसटीच्या संपाचा (ST Strike) फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्याप्रमाणात बसत आहे. वेळवर गाडी मिळत नसल्यामुळे जीव धोक्यात घालून मिळेल त्या वाहनांने प्रवास करावा लागत आहे. बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील जदीद जवळा गावातील, चक्क एक-दोन नव्हे तर सहा जण एकाचं मोटारसायकलवर प्रवास करत होते, 2 लहान चिमुकले मुले आणि तीन पुरुष व एक महिला असा प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (latest beed news)

खासगी प्रवासी वाहतूक करणारी जीप रिक्षा अडवणूक करून प्रत्येकी 100 रुपये मागत होते, म्हणून आम्ही गाडीवर चाललो अस उत्तर यावेळी त्यांनी दिले. यावेळी एक झोपलेल्या स्थितीत लहान मूल पेट्रोल टाकीवर तर एक महिलेच्या कंबरेला बांधलेल्या अवस्थेत, कल्याण- विशाखापट्टणम हायवेवर प्रवास करत होते.

हे देखील पहा-

असुरक्षित प्रवासामुळे अपघाताला निमंत्रण दिले जाऊ शकते. त्यामुळे एसटीच्या संपावर लवकरात लवकर तोडगा काढून, सर्वसामान्यांची होणारी हेळसांड थांबवावी. अशी मागणी गावखेड्यातून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; ५०० ठिकाणी छापे अन् ६०० जणांना ताब्यात घेतलं

Girja Oak Husband: रातोरात स्टार झालेल्या गिरीजा ओकचा नवरा कोण आहे? काय करतो?

Kalyan News : अंगावर आरपीएफचा युनिफॉर्म अन् अधिकारीचा थाट, ऑफिसरचा सेल्फी मागितल्यानं उलगडला खेळ

सिंहस्थ कुंभमेळासाठी केंद्र-राज्य सरकारकडून २५ हजार कोटींचा विकास आराखडा|VIDEO

Manoj Jarange: दादांनी आता संभाळून राहावं; धनंजय मुंडेंवरून जरांगे पाटील यांचा अजित पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT