Sindhudurg Acciden 
महाराष्ट्र

Sindhudurg Accident: मुंबई-गोवा महामार्गवार ट्रक आणि दुचाकीचा अपघात; मुलाचा मृत्यू ,वाहतूक ठप्प

Sindhudurg Accident: मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली जवळ असलेल्या गडनदी नजीकच्या धोकादायक वळणावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झालाय. या अपघातानंतर नागरिकांनी रास्ता रोको केलाय.

Bharat Jadhav

विनायक वंजारे, साम प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि एका दुचाकी भीषण अपघात झालाय. यात दुचाकीवरील मुलाचा मृत्यू झालाय, तर एक महिला गंभीर जखमी झालीय. हा अपघात कणकवली जवळ असलेल्या गडनदी नजीकच्या धोकादायक वळणावर झालाय.अपघातात दुचाकीवरील मुलाचा मृ्त्या झाल्यानंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतलरल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

अपघातानंतर रास्ता रोको करणाऱ्या नागरिकांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या. त्या मागण्याबाबत प्रशासन स्तरावर निर्णय घेऊन मान्य करू असा शब्द पोलीसांनी दिलाय. त्यानंतर महामार्ग मोकळा करण्यात आला असून वाहतूक पूर्ववत होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT