sindhudurg ncp leaders protest on statement of sadabhau khot saam tv
महाराष्ट्र

शरद पवार आमचं दैवत! NCP नं सदाभाऊ खोतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

आज सिंधूदुर्गात एनसीपी कार्यकर्त्यांनी आंदाेलन केले.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawat) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध सिंधुदुर्ग (sindhudurg ncp) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) वतीने करण्यात आला. (ncp latest marathi news)

मुंबई - गोवा महामार्गावर (mumbai goa hihway) कुडाळ (kudal) नाका येथे सदाभाऊ खोतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळा दहन करण्यात आला. यावेळी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत त्यांचा निषेध केला.

दरम्यान घटनास्थळी काही वेळेताच पाेलिस पाेहचले आणि त्यांनी आंदाेलकांच्या ताब्यातून अर्धवट जळालेला पुतळा ताब्यात घेतला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra MIDC : बारामतीजवळ १००० एकरमध्ये एमआयडीसी, हजारो लोकांना रोजगार मिळणार, अजितदादांचे स्वप्न साकार

Watch Video: रात्री ट्रेनच्या दारात उभा राहिला, खाडी आल्यावर तोल गेला अन्...! अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Mahashivratri 2026 Jalabhishek: महाशिवरात्रीला राशीनुसार करा शिवलिंगावर अभिषेक; ग्रह दोष होणार दूर

Pune Accident: नगर- कल्याण महामार्गावर अपघाताचा थरार, सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १५ जण जखमी

Viral Video : जंगलात राहतो, झाडांचा पाला खातो; बेळगावात फिरतोय आधुनिक टार्जन, काय आहे नेमका प्रकार?

SCROLL FOR NEXT