इंडियन बनावटी बोटीवर 'चिनी' एआयएस आयडेंटिफिकेशन सिस्टीम यंत्रणा; प्रशासन सतर्क अनंत पाताडे
महाराष्ट्र

इंडियन बनावटी बोटीवर 'चिनी' एआयएस आयडेंटिफिकेशन सिस्टीम यंत्रणा; प्रशासन सतर्क

या दोन्ही बोटी आचरा आणि कुणकेश्वर या समुद्रात मच्छिमारी करत होत्या.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग - देवगड तटरक्षक दलाच्या रडारवर असलेली रत्नागिरीतील Ratnagiri मच्छीमारी बोटीवर Boat चिनी कंपनीची एआयएस आयडेंटिफिकेशन सिस्टीम यंत्रणा बेकायदेशीर ठेवण्यात आली आहे. या दोन बोटी सागरी सुरक्षा पोलीस Police आणि मत्स्य विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. या दोन्ही बोटी आचरा आणि कुणकेश्वर या समुद्रात मच्छिमारी Fishing करत होत्या.

हे देखील पहा -

देवगड तटरक्षक दलाल तीन बोटी समुद्रात मासेमारी करताना दिसून आल्या. कुणकेश्वर समुद्रात तीन बोटीवर सिग्नल फ्रिक्वेन्सी आढळून आली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. एका बोटीने एआयएस यंत्रणा बंद केल्याने ती बोट सापडू शकली नाही पण मात्र दोन बोटी सागरी सुरक्षा पोलीस आणि मत्स्य विभागच्या ताब्यात आहे.

देवगड मधील स्थानिक मच्छिमार नेत्यांनी बोटीवर गंभीर आरोप केले की, ही मुळात बोट अनधिकृत आहे. या बोटीना ट्रॉलरचा परवाना घेतलेला आहे. ट्रोलिंगचा परवाना घेतलेला असल्यामुळे पर्ससीन फिशिंग करता येत नाही. त्यामुळे ही बोटी अनधिकृत आहे. एआयएस यंत्रणा बसवली आहे ती सुद्धा चायना आहे. कमी वाव मधुन मासेमारी करत आहे. त्यामुळे बोटीवर कारवाई झाली पाहिजे ज्या विभागाने परवाना दिला आहे त्यांनी या बीटीवर कारवाई केली पाहिजे असे गंभीर आरोप मच्छिमार नेत्यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ग. दि.माडगूळकरांच्या घरावरून आई आणि मुलामध्ये वाद

Explainer: एका वर्षापर्यंत सोनं खरेदी करू नका! पीएम मोदींनी असं का केलं आवाहन, गोल्डमुळे अर्थव्यवस्थेचं कसं होतंय नुकसान?

Kutra Chavlyavar Upay: कुत्रा चावल्यावर काय करावे? घरगुती उपाय वाचा

Post Office Scheme: दिवसाला ३३३ रुपये गुंतवा अन् ₹१७००००० मिळवा; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

MIM नगरसेवकाचे पद रद्द होणार? छत्रपती संभाजीनगरचं राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT