sikandar shaikh bagged title in bhoom kusti spardha near dharashiv saam tv
महाराष्ट्र

Sikandar Shaikh : भूम कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखची बाजी, भोला पंजाबीवर मात

ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्राेशीतील ग्रामस्थ माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

भूम येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख (maharashtra kesari sikandar shaikh) विरूद्ध पंजाब केसरी भोला पंजाबी (punjab kesari bhola panjabi) यांच्यात झालेल्या कुस्तीत सिकंदर शेख याने बाजी मारली. सिकंदर शेख यास पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. (Maharashtra News)

धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वतीने कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात झाले. कुस्ती स्पर्धेसाठी देशभरातील नामांकित मल्ल सहभागी झाले होते.

दरम्यान या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख विरूद्ध पंजाब केसरी भोला पंजाबी यांच्या कुस्ती झाली. यामध्ये सिकंदर शेख यांनी पाच लाखांचे बक्षीस पटकावले. दरम्यान यामध्ये २१ लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT