shirdi, police, shrirampur police saam tv
महाराष्ट्र

Shirdi मधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; सहा हाॅटेल्सवर श्रीरामपूर पाेलिसांचा छापा, १५ मुलींची सुटका, ११ जण ताब्यात

श्रीरामपूर पोलिसांच्या कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shirdi News : श्रीरामपूर पाेलिसांनी (shrirampur police) शिर्डी (shirdi marathi news) येथे सुरु असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान श्रीरामपूर पाेलिसांनी शिर्डीत कारवाई केल्याने शिर्डी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. (Maharashtra News)

श्रीरामपूरचे विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने शिर्डीतील ६ हॉटेलवर एकाचवेळी छापे टाकले. या छाप्यात वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या १५ पीडित मुलींची पाेलिसांनी सुटका केली.

या कारवाईत ११ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीरामपूर पोलिसांच्या कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. श्रीरामपूरच्या विभागीय पोलिस अधिका-यांनी थेट शिर्डीत कारवाई केल्याने शिर्डी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Padwa: दिवाळीचा आजचा दिवस सोन्यासारखा! पाडव्याच्या मुहूर्तावर या राशींना मिळणार भाग्याची साथ

Thane Tourism : शहराच्या गोंगाटापासून दूर निवांत ठिकाणी घालवा येणार वीकेंड, बेस्ट लोकेशन आताच नोट करा

HBD Parineeti Chopra : राघव चड्ढाची 'परी' किती कोटींची मालकीण? आकडा वाचून डोळे फिरतील

Jio Recharge Offer: जिओचा नवीन पोस्टपेड प्लॅन धमाका! फक्त 'या' किमतीत ७५ जीबी डेटासह मिळवा प्रीमियम सुविधा

Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

SCROLL FOR NEXT