Latur: वैद्यकीय महाविद्यालयात नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur: वैद्यकीय महाविद्यालयात नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग!

विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागली आग, स्टाफ नर्सच्या खोलीत ही आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातूर: लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय Vilasrao Deshmukh Medical College मध्ये पहिल्या मजल्यावर नवजात शिशू अतिदक्षता विभाग Neonatal Intensive Care Unit आहे. या विभागांमध्ये स्टाफ नर्सच्या रूम मध्ये एका देवीच्या फोटोला लावलेल्या दिव्यामुळे ही आग लागल्याची घटना घडली आहे. तर नवजात बालकांना तातडीने सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे.

दिव्यामुळे आग;

यामध्ये देवीच्या फोटो फोटो पुढे लावलेला दिव्याचा आणि बाजूला ठेवलेल्या पेपरचा संपर्क आल्यामुळे रूममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट तयार झाले होते. त्यामुळे रुग्णालयातील इमर्जन्सी अलार्मची घंटा वाजवल्यामुळे रुग्णालयातील प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेत घटनास्थळावर फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलविण्यात आल्या.

वेळीच लागलेल्या आगीला शमण्या ताल प्रशासनाच्या सतर्कतेमुळे होणारही मोठी हानी टळली आहे. त्याचबरोबर कोणत्याही नवजात शिशू बालकाला या आगीमुळे कुठलाही धोका निर्माण झाला नसल्याची माहिती विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर सुधीर देशमुख यांनी माहिती दिली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात RTO ची मोठी धडक मोहीम! मुंबई, नाशिक, ठाण्यात सर्वांत मोठा दणका; पाहा तुमची गाडी तर यात नाही ना?

Breaking News : सरकारचा मोठा निर्णय! डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वरून ७० वर्षांपर्यंत वाढवले; जाणून घ्या सविस्तर माहिती

Tea increase cholesterol: चहामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं? तज्ज्ञांनी सांगितलं कोणी पिऊ नये चहा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

Asangaon Tourism : वीकेंडला कुठे जायचं? आसनगावजवळची ५ सुंदर ठिकाणं देतात निसर्गाचा भन्नाट अनुभव

SCROLL FOR NEXT