Nanded Crime News in Marathi, Nanded Latest News Saam tv
महाराष्ट्र

डॉक्टर बनला सैतान; अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

नांदेड येथील धक्कादायक घटना

संतोष जोशी

नांदेड : नांदेडच्या (Nanded) किनवट गावात (village) एका १४ वर्षाच्या मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत नराधम डॉक्टरने सातत्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिडीतेचा गर्भपात झाल्याने ही घटना काल उघडकीस आली आहे. डॉक्टर विकास सुंकरवार असे नराधम डॉक्टरचं नाव आहे. (Nanded Crime News in Marathi)

हे देखील पाहा-

अल्पवयीन असलेली पिडीत मुलगी ही वर्षे भरापासून किनवट येथील डॉ. विकास सुंकरवार यांच्याकडे साफसफाईच्या कामाला होती. असाह्यतेचा आणि वेगवेगळे अमिष दाखवून डॉक्टरने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार (sexual assualt) आहे. यातून ती ४ महिन्याची गर्भवती राहिली. पोट दुखत असल्याने तिला दवाखान्यात दाखल केले असता बाथरुम मध्येच तिचा गर्भपात झाल्याने बलात्काराची संपूर्ण घटना उघडकीस आली आहे.

पिडीतेचा इन कॅमेरा जबाब नोंदवून डॉ. सुंकरवार विरोधात किनवट पोलीस (Police) ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सुंकरवार याला न्यायालयाने १२ मे पर्यंत पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे.. डॉक्टर सुंकरवारच्या या कुकर्मामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबईमध्ये महापे लीलाधर नाईक कंपाउंड येथे भीषण आग

Hair Fall: केसांच्या वाढण्यासाठी 'हा' बेस्ट होममेड हेअर मास्क नक्की ट्राय करा, केस गळती होईल कमी

KDMCमध्ये बॅनर वॉर; राजकारणातील 'बाजीगर'; शिंदेंनी भाजपला डिवचलं

Sweet Potato Benefits: उकडलेले रताळे खल्ल्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान, २८ दिवसांची वैधता

SCROLL FOR NEXT