Amravati ST Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

ST Bus Accident : अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, 25 प्रवासी जखमी

Amravati Shivsahi Bus Accident: नागपूरवरून अकोलाला जाणारी शिवशाही बस महामार्गावर उलटली. या अपघातामध्ये २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

Priya More

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावती -नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला. नागपूरवरून अकोलाला जाणारी शिवशाही बस महामार्गावर उलटली. या अपघातामध्ये २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला. गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे अमरावती -नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागपूर- मुबंई महामार्ग एकाबाजूने बंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : डोकं शांत ठेवा! या 6 राशींना मिळणार मानसिक शांतता, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJP Protest: ज्ञानू मस्ट गो! दिपकेंचा इशारा; CJPचं मुंबईत जेल भरो आंदोलन

Tuesday Horoscope: नोकरीत नवीन जबाबदारी अन् आर्थिक लाभ; ‘या’ 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार फायदेशीर

ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; काँग्रेससह विरोधक रस्त्यावर

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

SCROLL FOR NEXT