शिवसेनेच्या लाचखोर सरपंचाने मागितली 20 लाखांची लाच; पहिला हप्ता घेताना रंगेहाथ अटक  रुपेश पाटील
महाराष्ट्र

शिवसेनेच्या लाचखोर सरपंचाने मागितली 20 लाखांची लाच; पहिला हप्ता घेताना रंगेहाथ अटक

घरपट्टी आणि नाहरकत दाखला देण्यासाठी सरपंचाने लाच मागितली असल्याचं समोर आलं आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर - शिवसेनेच्या (Shivsena) लाचखोर सरपंचाला वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. चिंचणी ग्रामपंचायतचे सरपंच कल्पेश धोडी याला 20 हजार रुपये घेताना पालघर लाच लुचपत विभागाने केलं अटक केली आहे.

एका खाजगी विकासकासक कडून चिंचणी ग्रामपंचायतचे सरपंच कल्पेश धोडी यांनी 20 लाखांची लाच मागितली होती आणि लाचेतील पहीला 20 हजार रुपयांचा हप्ता घेतानाच त्यांना अँटी करप्शन ब्युरोच्या (Anti Corruption Bureau) अधिकाऱ्यांनी या संरपंचाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान घरपट्टी आणि नाहरकत दाखला देण्यासाठी सरपंच कल्पेश धोडी यांनी लाच मागितली असल्याचं समोर आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT