Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Party, Aurangabad saam tv
महाराष्ट्र

Shivsena : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह शेकडाे कार्यकर्ते पाेलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Party : विज बिल सक्ती आणि पीक विमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज औरंगाबाद जिल्ह्यात आठ वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुक खाेळंबली हाेती.

यावेळी गंगापूर येथील इसारवाडी फाटा येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तर वैजापूर येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी निदर्शनात सहभाग घेतला. यावेळी काही वेळासाठी औरंगाबाद नगर रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. यानंतर पोलिसांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आंदाेलकांना वाळूज पोलीस (police) ठाणे येथे नेण्यात आले. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. यावेळी आंदाेलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Heart Day: ब्लॉकेज कमी होतील आणि हार्ट अटॅक येणारच नाही! ही 1 भाजी करतील तुमच्या नसा साफ

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 2026 मध्ये ‘या’ राज्यांनी वाढवला DA, तुमच्या राज्याचा नंबर आहे का?

Baramati Crime: बारामती हादरली! मध्यरात्री २ महिलांसोबत भयंकर घडलं, घरातील दृश्य पाहून सर्वजण घाबरले

Ration Card : रेशनकार्ड धारकांवर मोठी कारवाई, महिनाभरात १३ ,२४१ लाभार्थ्यांचा लाभ बंद; कारण आलं समोर

Maharashtra News Live Update: अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा

SCROLL FOR NEXT