sanjana sawant 
महाराष्ट्र

दात पाडीन; सेना नेत्याची भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यास धमकी

संतोष परब हे त्यांचे मतदान करायला केंद्रावर गेले.

अनंत पाताडे, अमोल कलये, संभाजी थोरात

सिंधूदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीला गालबोट लागलं. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना सतिश सावंता यांनी दात तोडण्याची भाषा वापरली. त्यामुळे संबंधित महिलेने उपस्थित पाेलिसांना ही बाब सांगितली. त्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसांची देखील जुंपली. शिवसेना कार्यकर्त्यांनी पाेलिसांशी हुज्जत घातली.

सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. महाविकास आघाडीचे सहकार (mva) समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली ही लढत आहे. आज सकाळपासून शांततेत मतदान सुरु हाेते.

दरम्यान कणकवली तहसीलदार कार्यालयात विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत हे मतदान केंद्रावर मोबाईल वापरत आहेत असा आराेप जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी घेतला. त्यानंतर सावंत आणि संजना सावंत या दाेघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर सावंत यांनी संजना यांचा दात ताेडण्याची भाषा केली. त्यामुळे संजना या भडकल्या आणि पाेलिसांनी त्यांना शांत केले. दरम्यानच्या काळात सतीश सावंत, शिवसेना कार्यकर्ते आणि पाेलिस यांच्यातही बाचाबाची झाली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT