avinash khape 
महाराष्ट्र

'व्हिक्टोरिया'तून शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांचे उपोषण म्हणजे नौटंकी

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर जिल्ह्यात शिवसेनेच्या युवासेनेचे नूतन संपर्क प्रमुख अविनाश खापे आज (बुधवार) लातूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी लातुर शहरासह जिल्ह्यातील युवा सेनेची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला. आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. दरम्यान अविनाश खापे यांनी भक्ती शक्ती मंगल कार्यालयात आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अन्नत्याग आंदाेलनावर टीका केली. shivsena-leader-avinash-khape-addressed-media-sambhaji-patil-nilangekar-in-latur-news-sml80

ते म्हणाले आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्हिक्टोरिया प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटले. त्यांना शेतक-यांचा कळवला कधी आला. अन्नत्याग आंदाेलन छेडण्याचा त्यांना खरं तर अधिकार नाही. निलंगा तालुक्यातील एक साखर कारखाना सुरू करू न शकलेल्या माजी मंत्र्यांनी नौटंकी करू नये अशी टीका खापे यांनी आमदार निलंगेकर यांच्यावर केली.

दरम्यान अन्नत्याग आंदाेलनात मंगळवारी काही शेतक-यांची तब्येत बिघडली. एका शेतक-यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सरकार आता तरी लक्ष देणार का? असा प्रश्न विचारला हाेता.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT