udayanraje & shivendraraje bhosale 
महाराष्ट्र

DCC तील उदयनराजेंच्या विरोधात एनसीपी नरमली; शिवेंद्रराजे ठाम

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणनिती रात्री उशिरापर्यंत पुण्यात सुरु हाेती. यासाठी आयाेजिलेल्या बैठकीत आमदार शिवेंद्रराजेंचा खासदार उदयनराजेंना विरोध कायम राहिला. राष्ट्रवादी आणि रामराजे यांची उदयनराजेंच्या विरोधाची भूमिका नरमली. खासदार उदयनराजेंच्या पॅनल मधील समावेशा बाबत आमदार शिवेंद्रराजेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न निषफळ ठरले. udayanraje bhosale shivendrasinhraje satara dcc bank election 2021 saamnews

उदयनराजेंच्या पॅनल मधील समावेशाचा विषय अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे साेपविण्याचा निर्णय बैठकीत झाला. आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

दरम्यान आज जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दुपारी तीन पर्यंत काेणता निर्णय हाेणार याची उत्सुकता सातारा जिल्हावासियांना लागून राहिली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसोबत आज मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील; वाचा राशीभविष्य

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

SCROLL FOR NEXT