shivendraraje & udayanraje bhosale 
महाराष्ट्र

लाज कशाची वाटती सांगून टाका; शिवेंद्रराजेंचे उदयनराजेंना आवाहन

गाेडाेली नजीकच्या अजंठा चाैकात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिवेंद्रराजेंनी जनतेपुढं करीत असलेल्या कामांचा लेखा जाेखा मांडला.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) पालिकेच्या निवडणुकीचे वारे आता वाहू लागल्याने साताऱ्यात दोन्ही राजे एकमेकांसमोर शड्डू ठाेकून उभे आहेत. त्यातच खासदार उदयनराजेंनी (udayanraje bhosale) पालिकेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी "काय बाई सांगू" हे गाणं म्हणलं त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत नुकतीच आमदार शिवेंद्रराजेंनी (shivendraraje bhosale) त्यांच्या या गाण्याचा जोरदार समाचार घेतला आहे.

शिवेंद्रराजे (shivendraraje bhosale) यांनी उदयनराजेंना (udayanraje bhosale) नेमकी तुम्हांला लाज कशाची वाटती ते सुद्धा एकदा सांगूनच टाका असा जोरदार टोला लगावला आहे. आता रडारड करायची, पप्या घ्यायच्या असली नौटंकी बंद करा असा सल्ला सुद्धा शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना दिला आहे.

दरम्यान सातारा पालिका निवडणुकीपुर्वी दाेन्ही नेत्यांकडून झालेली विकासकामे तसेच हाेऊ घातलेल्या कामांची माहिती पाेहचविण्यासाठी सध्या शहर व उपनगरात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत. गाेडाेली नजीकच्या अजंठा चाैकात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिवेंद्रराजेंनी जनतेपुढं करीत असलेल्या कामांचा लेखा जाेखा मांडला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT