Shivendraraje Bhosale 
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा खेळ झाला; राज्यकर्त्यांवर शिवेंद्रराजे नाराज

Siddharth Latkar

सातारा : मराठा आरक्षणाचा खेळ झालेला आहे. काेणतेही राज्यकर्ते मराठा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहेत असे मला तरी वाटत नसल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी नमूद केले. यावेळी भाजप युवा माेर्चाचे सचिन तांबे उपस्थित हाेते. shivendraraje-bhosale-on-maratha-reservation-maharashtra-marathi-news-sml80

काेविड १९ मुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद हाेती. शिर्डी येथील साईबाबा यांचे मंदिर देखील बंदी हाेते. आता मंदिरे खूली झाली आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी नुकतेच शिर्डी येथे जाऊन साईबांबाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. साईबाबांच्या दर्शनाने मन प्रसन्न हाेत असते. काेराेनाचे संकट पुर्णतः गेलेले नाही. हे संकट पुर्णतः नष्ट व्हावे अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी नमूद केले.

दरम्यान मराठा आरक्षणाबाबत बाेलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे कमालाची नाराज झाले. ते म्हणाले मराठा आरक्षणाचा खेळ झालेला आहे. काेणतेही राज्यकर्ते मराठा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक नसल्याचे चित्र आहे. कुणीही मराठा आरक्षण देण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहे असे मला तरी वाटत नसल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले Shivendraraje Bhosale यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पार पडलेली SIR प्रक्रिया रद्द करण्याची राज ठाकरे यांची मागणी

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, जवानाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चक्काचूर; ४ जणांचा दुर्दैवी अंत

MLC Election: विधानपरिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच; मविआतही नाराजी?

BP Medicine : ब्लड प्रेशरची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का?

Political News : निवडणुकीआधी विद्यमान आमदाराची हाकालपट्टी, या पक्षाने नेत्यावर का केली कारवाई?

SCROLL FOR NEXT