Gautami Patil, Shivendraraje Bhosale, Satara, Viral Video, Video Viral saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil In Satara : गौतमी पाटीलच्या अदाकारीने जावलीकर घायाळ; शिवेंद्रराजेंना आग्रह अन्... (पाहा व्हिडीओ)

येत्या 30 मार्चला आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचा वाढदिवस आहे.

ओंकार कदम

Shivendraraje Bhosale Birthday : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendrasinhraje bhosale latest news) यांच्या वाढदिवसानिमित्त जावळी तालुक्यातील कुडाळ येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (gautami patil) हिच्या कार्यक्रमास युवकांची तुफान गर्दी झाली हाेती. या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने अदाकारी सादर केल्यानंतर तिचा आमदार शिवेंद्रराजेंनी साडी चोळी देऊन सन्मान केला. (Maharashtra News)

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्चला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस आधीपासूनच सातारा तालुक्यासह जावली तालुक्यात कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक उपक्रम माेठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत.

जावली तालुक्यात आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जावळी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्टेजवर डान्स केला. आमदार शिवेंद्रराजे त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्टेजवर हात वर करून थिरकलेले पाहायला मिळाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT