Shivani Patil saam tv
महाराष्ट्र

Karad: इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावताना लागला शाॅक; म्होप्रेची युवती मृत्यूमुखी

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील क-हाड (karad) तालुक्यातील म्होप्रे गावातील शिवानी अनिल पाटील या युवतीचा इलेक्ट्रिक बाईकची (bike) बॅटरी चार्जिगला लावताना शाॅक बसल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे (karad latest marathi news)

शिवानी ही म्होप्रे गावातील. काही दिवसांपुर्वीच तिने इलेक्ट्रिक बाईक घेतली हाेती. तिला परगावी जायचे हाेते म्हणून तिने बाईकची बॅटरी तपासली. त्याचे पॉईंट कमी झाले होते. त्यामुळे तिने बॅटरी चार्जिंगला लावण्यासाठी यंत्रणा बाहेर काढली.

शिवानी हिने बॅटरी चार्जिगला लावण्यास प्रारंभ केला. परंतु दुर्दैवाने तिला शॉक लागला. त्यात ती जखमी झाली. तिला उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात नेले. तिचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT