मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शिवसेनेकडूनचं हरताळ! Saam Tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शिवसेनेकडूनचं हरताळ!

शिवसेनेच्या या युवा संवाद दौऱ्यावेळी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवत, मास्क न लावता कोरोनाला निमंत्रण देत सैनिक नाट्यगृहात दाखल झाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड : कोरोनाचा हॉस्ट्सपॉटCorona Hotspot असणाऱ्या बीडमध्ये शिवसेनेचाShivsena युवा संवाद दौरा आयोजित केला होता. जो जिल्हा कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातोय जिथे अजून कोरोनाचेCorona निर्बंध कडकLockdown आहेत अशा वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून कोरोनाचे सर्व नियम धाब्यावरती बसवून आपले कार्यक्रम साजरे करण म्हणजे स्वताच्या पक्षप्रमुखांचा आदेश पायधुळीस मिळविण्यासारख आहे. Shiv Sena strikes against CM's order

हे देखील पहा-

दरम्यान नाट्यगृहTheater सुरू करा म्हणून रोज हजारो रंगकर्मीArtist रसत्यावरती उतरुण आंदोलन Movementकरत आहेत, दोनदोन दिवस त्यांना मंत्र्यांना भेटण्यासाठी आंदोलन कराव लागतय मात्र यांच्या कार्यक्राला नाट्यगॉह उघडी केली जातात तेंव्हा कोरोना नियम कुठे जातात असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

नाट्यगॉह चालू करण्याची परवानगी नसतांना, नाट्यगृहातचं शिवसेनेकडून भाषणबाजसह हजारो युवा सैनिकांची सवांद दौऱ्याला Savand tour उपस्थिती लावंण हे निंदनिय कृत्य आहे.शिवाय शिवसेनेच्या या युवा संवाद दौऱ्यावेळी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवत, मास्क न लावता कोरोनाला निमंत्रण देत सैनिकShivsainik नाट्यगृहात दाखल झाले होते यामुळे कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाचं आहेत का ? सत्ताधारी शिवसेनेलाShivsena नियम नाहीत का ? असे प्रश्न बीडकरांच्या मनात निर्माण झाले आहेतच तसेच सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांना सुट न देता या सर्वांवर कारवाई व्हायला हवी अशी सर्वसामान्य बीडकरांचीBeed इच्छा आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : पादचारी तरुणाला वाहनाची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Benefits of Incense: धूप लावण्याचे फायदे कोणते?

युरिक एसिडवर रामबाण उपाय ठरेल 'ही' चटणी, झटपट बनवा

Fact Check: सरकार मुलींना खरंच देणार २ लाख रुपये? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT